सुरेश हाळवणकर

in #mla7 years ago

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

यंत्रमाग कारखान्यातील वीज मीटरमध्ये फेरफार करून २० लाख ९७ हजार रुपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी येथील भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर व त्यांचे बंधू महादेव यांना जिल्हा सेशन्स कोर्टाचे न्यायाधीश ए.ए. शहापूरे यांनी दोषी ठरविले असून, या दोघांना तीन वर्षाचा कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हाळवणकर बंधूंचा कोरोची येथे गणेश उद्योग समूह नावाचा यंत्रमाग कारखाना आहे. २००८मध्ये महावितरणच्या भरारी पथकाने कारखान्यावर टाकलेल्या छाप्यात वीज मीटरमध्ये फेरफार केल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी २० लाख ९७ हजाराची वीजचोरी झाल्याचे भरारी पथकाने म्हटले होते. त्याबाबत वीज वितरण कंपनीने १० सप्टेंबर २००८ रोजी फिर्याद दिली. त्यानुसार रास्ता पेठ पुणे येथील पोलिसांनी याबाबतचा तपास करून सेशन कोर्टात खटला दाखल करण्यात आला होता. कोर्टातील सुनावणीअंती न्यायाधिशांनी उपरोक्त शिक्षा सुनावली. महावितरणच्या वतीने अॅड. उज्वला पवार यांनी तर हाळवणकर यांच्या वतीने अॅड. एस.सी. करंदीकर यांनी काम पाहिले. वीजचोरीच्या संदर्भात लोकप्रतिनिधीच्या विरोधात राज्यातील पहिलाच खटला असल्याने कोर्टाने दिलेला निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी दिली.

आमदारकी रद्द
Never be stranded,help is just a call away!
Ad: Bajaj Allianz

Tax benefits upto ₹5,000 with SRL preventive health check-up
Ad: Srl Diagnostics

Recommended By Colombia

हाळवणकरांना तीन वर्षाची सजा झाल्याने त्यांची आमदारकी रद्द झाली आहे. त्यांना यापुढे सात वर्षे निवडणूकही लढता येणार नाही, असे विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, याविरोधात हाळवणकर हायकोर्टात दाद मागणार आहेत.
मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
प्रत्येक ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुक पेजला लाइक करा
Web Title: bjp mla arrested
(Marathi News from Maharashtra Times , TIL Network)

Follow Maharashtra Times to get today's Latest Marathi News and current Marathi News Headlines from India and around the world. Find all breaking events from Maharashtra, India, business, technology and world.
तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक पाहिलेले व्हिडिओ
पाहा: विहिरीत पडलेल्या सापाची पाच दिवसानंतर सुटका
पाहा: विहिरीत पडलेल्या सापाची पाच दिवसानंतर सुटका
विशेष: नीरव मोदी न्यूयॉर्कमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये
विशेष: नीरव मोदी न्यूयॉर्कमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये
मनुष्यवस्तीत शिरून हत्तीचा धुमाकूूळ
मनुष्यवस्तीत शिरून हत्तीचा धुमाकूूळ
कल्याण: धावत्या ट्रेनमधून खाली पडणाऱ्या प्रवाशाला टीसीने वाचवले
कल्याण: धावत्या ट्रेनमधून खाली पडणाऱ्या प्रवाशाला टीसीने वाचवले
FROM WEBCapital Gains Simplified with MProfitMPROFIT SOFTWARE PRIVATE LIMITEDBook a luxury villa at the price of an apartment! At WagholiKolte Patil Developer- Ivy EstateBest SIP investment plans in 2018 to make you rich!FundsindiaFROM MAHARASHTRA TIMES सात वेळा वधू मुंबई: गिरगाव चौपाटीवरील कबुतरखाना जमीनदोस्त नीरव मोदीच्या गाड्यांचं ED करणार काय? From the WebMore from Maharashtra Times
Relax & let us boost your website traffic
Times Group

Insure your parents & save tax upto ₹9000 under Sec 80D!
ET INSURE

Book your preferred doctor on Practo.com
Practo

Some lesser known facts about Rani Padmini
LiveInStyle

Know the ideal drinking water temperature for better living
Livpure

पवार इतिहासजमा होणार नाहीत ना?: उद्धव

'या' कर्जबुडव्यांनी थकवले बँकांचे १ लाख कोटी!

प्रेमापोटी शेतकऱ्यानं बांधलं पत्नीचं मंदिर

कामासाठी कलाकार लैंगिक संबंध ठेवतात: एकता

'बाजीराव'ला भेटताच 'खलीबली'
तुमची प्रतिक्रियामराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड
प्रतिक्रिया देताना कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह भाषा लिहू नये. कायद्यान्वये तुमच्या प्रतिक्रियेसाठी तुम्ही स्वतः जबाबदार असाल, हे लक्षात ठेवा. टाइप करण्यासाठी क्लिक करा.

Marathi Typing by Quillpad
तुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईलनियम व अटी
प्रतिक्रिया(0)
या मजकुरावर अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. आपण आपली प्रतिक्रिया पोस्ट करा.

व्हिडिओ
मेंढर सेक्टरमधील पाकिस्तानच्या चौक्या भारताकडून उद्ध्वस्त
मेंढर सेक्टरमधील पाकिस्तानच्या चौक्या भारताकडून उद्ध्वस्त
नीरव मोदीच्या ब्रँडचे अॅम्बेसेडरपद प्रियांकाने सोडले
नीरव मोदीच्या ब्रँडचे अॅम्बेसेडरपद प्रियांकाने सोडले
अॅम्ब्युलन्सचालक, नर्सनी केली निदर्शने
अॅम्ब्युलन्सचालक, नर्सनी केली निदर्शने
जस्टीन ट्रुडो आणि सुषमा स्वराज यांची भेट
जस्टीन ट्रुडो आणि सुषमा स्वराज यांची भेट
भारत-कॅनडाची संयुक्त पत्रकार परिषद
भारत-कॅनडाची संयुक्त पत्रकार परिषद
गायक पेपॉनच्या अडचणीत वाढ
गायक पेपॉनच्या अडचणीत वाढ
ट्रुडो कुटुंबीयांनी वाहिली महात्मा गांधींना आदरांजली
ट्रुडो कुटुंबीयांनी वाहिली महात्मा गांधींना आदरांजली
धावत्या कारने माणसाला उडवले
धावत्या कारने माणसाला उडवले
सत्तर वर्षानंतर घारापुरी बेटाला वीजपुरवठा
सत्तर वर्षानंतर घारापुरी बेटाला वीजपुरवठा
धान्य चोरल्याने आदिवासी तरुणाला मारले ठार
धान्य चोरल्याने आदिवासी तरुणाला मारले ठार
कोल्हापूर सुपरहिट
बारावीचा पहिला पेपर सुरू होताच व्हायरल!
कोल्हापुरात पाच विद्यार्थी अपघातात ठार
देशाला फसवून पळालेले सगळेच भाजप समर्थक: पवार
पवारांच्या राजकारणाशी सहमत: सुशीलकुमार शिंदे
डीएसकेंच्या अटकेने ठेवीदार अस्वस्थ

AROUND THE WEB
Home - buy medicines online at Pharmeasy.in PharmeasyHere's how you can earn a second incomeUTI MUTUAL FUNDDescribing roommates turns super-hilariousHOUSEJOYBuying a new phone? Tell us & get ₹1000 assured vouchersTimes Survey
MORE FROM MT
कोल्हापूरच्या काळभैरव मंदिरात चोरी मोदींची कॅनडाच्या पंतप्रधानांशी गळाभेट जिच्यावर देश फिदा, ती प्रिया 'याच्या'वर फिदा 'पवारांनी सत्याच्या प्रयोगात गांधींनाही हरवलं'
कोल्हापूर बातम्या
'भारतानं पाकिस्तानबरोबर खेळायला हवं'
कोल्हापूरच्या काळभैरव मंदिरात चोरी
महापालिकेच्या कार्यक्षमतेचे ‘केंद्रीय मॉनेटरिंग’
मोपेडच्या डिकीतून रोकड लंपास
शिक्षणाच्या खासगीकरणाला तीव्र विरोध

ट्रेंडिंग टॉपिक्स

Aamhi Doghi Review# Rakshas Review# Rashi Bhavishya# Mumbai News# Maharashtra News# Business News# World News# India News# Marathi News

9.jpg